Abol pritichi ajab kahani - Ajinkya Raut new seral cast, release date, story and review

अबोल प्रीतीची अजब कहानी: अभिनेता अजिंक्य राऊतचे पुनरागमन सोनी टीव्ही मराठीवर -


अभिनेता अजिंक्य राऊत पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजिंक्य राऊत याचे स्टार प्रवाह वरील विठु माऊली आणि झी मराठी वरील मन उडू उडू झाल या मालिके मधील ही काम प्रेक्षकांना विशेष आवडले. त्याच्या नव्या भूमिकेची त्याचे चाहते  अगदी मनापासून वाट पाहत होते. अजिंक्य राऊत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेतून आणि मालिकेतून सोनी टीव्ही मराठीवर दिसणार आहे. अबोल प्रितीची अजब कहाणी या मालिकेचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना विशेष आवडतो आहे कारण मालिकेची नायिका जान्हवी तांबट ही वेगळ्या रूपात दिसते आहे. ती चक्क एका बॉडीगार्डच्या वेशात आपल्याला दिसनार आहे, तेही पुरुष बॉडीगार्डच्या वेशात आपल्याला पाहायला मिळणार आहे.आता हा बॉडीगार्ड कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येईल, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. या मालिकेत अजून कोण कलाकार असतील आणि एकंदर मालिका कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येईल याची प्रेक्षक वाट बघताहेत. अबोल प्रितीची अजब कहाणी ही मालिका १७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Serial Name - अबोल प्रीतीची अजब कहानी
Channel Name - सोनी मराठी 
Starting Date -  17 जुलै, 2023
Time - संध्याकाळी 7:30 वाजता


अबोल प्रीतीची अजब कहानी - सोनी मराठी वाहिनी नेहमीच विविध विषयांवर आणि मनोरंजक मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येते. वेगवेगळे विषय प्रेक्षकांना नेहमीच आवडतात. मालिकेतील काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. त्याचप्रमाणे सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी एक नवीन मालिका घेऊन येत आहे.


'अबोल प्रीतीची अजब कहानी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याची पहिली झलक नुकतीच पाहायला मिळाली. प्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या मालिकेद्वारे टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत प्रतिभावान अभिनेत्री जान्हवी तांबट देखील एक खास व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. आता ही 'अबोल प्रितीची अजब कहाणी' कशी फुलते हे नक्की बघू. अभिनेता अजिंक्य राऊत पुन्हा एकदा नवीन मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांचे यापूर्वीचे काम प्रेक्षकांना विशेष आवडले होते. त्याचे चाहते त्याच्या नव्या भूमिकेची आतुरतेने वाट पाहत होते. अजिंक्य पुन्हा एकदा नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. या मालिकेचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना विशेष आवडला आहे कारण या मालिकेतील नायिका जान्हवी तांबट वेगळी दिसत आहे. आपण तिला बॉडीगार्डच्या वेशात पाहतो, तेही पुरुष अंगरक्षकाच्या वेशात. आता हा बॉडीगार्ड प्रेक्षकांसमोर कसा येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या मालिकेत आणखी कोण कोण कलाकार असतील आणि एकूणच मालिका कशी प्रेक्षकांसमोर मांडली जाईल याची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. ही मालिका 17 जुलैपासून उपलब्ध होणार आहे. तुम्ही सर्व उत्सुकत आहत ना नवीन मालिका पाहायला..

अबोल प्रितीची अजब कहाणी मालिका प्रोमो -


अबोल प्रीतीची अजब कहानी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेची पहिली झलक नुकतीच पाहायला मिळाली. प्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या मालिकेद्वारे टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत प्रतिभावान अभिनेत्री जान्हवी तांबट देखील एक खास व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. आता ही 'अबोल प्रितीची अजब कहाणी' कशी फुलते हे नक्की बघू. अभिनेता अजिंक्य राऊत पुन्हा एकदा नवीन मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.











Abol pritichi ajab kahani serial Cast -

 🔴  Ajinkya Raut
🔴  Janhavi Tambat

Abol pritichi ajab kahani serial release date -

17 जुलै, 2023


Cast -

Ajinkya Raut

Janhavi Tambat


Abol pritichi ajab kahani abol pritiche ajab kahani अबोल प्रितीची अजब कहाणी abol pritiche ajab kahani serial ajab+prem+ki+ghazab+kahani ajab prem kahani tu ajab gazabb love watch ajab prem ki ghazab kahani 0 abishkar 1 abja 4 mombatti ki kahani




Post a Comment

0 Comments